Versions
MRV देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली.मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’
ERVMR देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली. मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’
IRVMR देवाचा दूत मला स्वप्नात म्हणाला, “याकोबा,” मी म्हणालो, “काय आज्ञा आहे?”