Bible Language

Genesis 36:24 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
ERVMR   सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
IRVMR   सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे * किंवा जंगली गाढवे सापडले तोच हा अना.