Bible Language

Genesis 46:5 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले.
ERVMR   मग इस्राएल (याकोब) बैरशेबा सोडून मिसरच्या प्रवासास निघाला. त्याच्या मुलांनी आपला बाप, आपल्या बायका मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाडयातून मिसरला आणले.
IRVMR   मग याकोब बैर-शेबाहून उठला. इस्राएलाच्या मुलांनी आपला बाप, आपल्या स्त्रिया मुले या सर्वांना फारोने पाठवलेल्या गाड्यांतून मिसरला आणले.