Bible Language

Genesis 6:18 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा.
ERVMR   मी तुझ्याशी एक विशेष करार करतो; तू आपले मुलगे, आपली बायको आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा.
IRVMR   मी तुझ्याबरोबर आपला एक करार स्थापीन. तू, तुझ्यासोबत तुझे पुत्र, तुझी पत्नी आणि तुझ्या सुना यांना घेऊन तारवात जाशील.