Bible Language

Haggai 1:4 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “चांगल्या घरात स्वत: राहण्यास लोकांनो, तुम्हाला ही योग्य वेळ वाटते. भिंतीला सुरेख लाकडी तावदान असलेल्या घरांत तुम्ही राहता पण परमेश्वराचे घर झ्र्मंदिरट अजूनही भग्नावस्थेतच आहे.
ERVMR   “चांगल्या घरात स्वत: राहण्यास लोकांनो, तुम्हाला ही योग्य वेळ वाटते. भिंतीला सुरेख लाकडी तावदान असलेल्या घरांत तुम्ही राहता पण परमेश्वराचे घर झ्र्मंदिरट अजूनही भग्नावस्थेतच आहे.
IRVMR   “इकडे हे मंदिर ओसाड पडले असता,
तुम्ही आपल्या परिपूर्ण घरात रहावे असा समय आहे काय?