Bible Language

Isaiah 10:15 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी त्याबद्दल काठीने स्वत:ला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे.
ERVMR   कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी त्याबद्दल काठीने स्वत:ला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे.
IRVMR   कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय?
काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.