Bible Language

Isaiah 11:4 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तो गरिबांना प्रामाणिकपणे सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलुपणा प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.
ERVMR   This verse may not be a part of this translation
IRVMR   याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील.
तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.