Bible Language

Isaiah 11:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.
ERVMR   त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील, वाघ कोकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह, आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील.
IRVMR   लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल.
वासरू, तरूण सिंह पुष्ठ बैल एकत्र राहतील लहान मुल त्यांना चालवील.