Bible Language

Isaiah 13:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील.
ERVMR   वाळवंटातील जंगली प्राण्यांशिवाय तेथे कोणी राहणार नाही. बाबेलोनमधील घरे ओस पडतील. वटवाघुळांची घुबडांची तेथे वस्ती असेल. बोकडांच्या रूपातील पिशाच्चे त्या घरात खेळतील.
IRVMR   परंतु रानातील जंगली पशू तेथे पडतील. त्यांची घरे घुबडांनी भरतील;
आणि शहामृग रानबोकड तेथे उड्या मारतील.