Bible Language

Isaiah 13:5 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दूरच्या प्रदेशातून परमेश्वर हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
ERVMR   दूरच्या प्रदेशातून परमेश्वर हे सैन्य येत आहे. क्षितिजापलीकडून ते येत आहेत. ह्या सैन्याचा उपयोग परमेश्वर आपला राग व्यक्त करण्याचे शस्त्र म्हणून करणार आहे. हे सैन्य सर्व देशाचा नाश करील.”
IRVMR   ते दूर देशातून, दिगंतापासून येत आहेत.
परमेश्वर त्याच्या न्यायाच्या शस्त्रांसहीत संपूर्ण देशाचा नाश करावयास येत आहे.