Bible Language

Isaiah 14:16 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   लोक तुझ्याकडे निरखून पाहतील तुझ्याबद्दल विचार करतील. तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील, “पृथ्वीवर सगळीकडे ज्याने प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
ERVMR   लोक तुझ्याकडे निरखून पाहतील तुझ्याबद्दल विचार करतील. तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील, “पृथ्वीवर सगळीकडे ज्याने प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
IRVMR   जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील.
ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?