Bible Language

Isaiah 22:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
ERVMR   तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
IRVMR   आणि असे झाले की तुझे निवडलेले खोरे
रथांनी भरून गेले आणि घोडस्वार वेशींजवळ आपापली जागा घेतील.