Bible Language

Isaiah 25 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
ERVMR   प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
IRVMR   {परमेश्वराच्या उपकाराबद्दल स्तुतिगीत} PS हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.
कारण तू अद्भूत कृत्ये केली आहेस,
जे संकल्प तू पूर्वीच योजून ठेवले होते, ते तू आपल्या परिपूर्ण विश्वासाच्या द्वारे घडवून आणले आहेस,