Bible Language

Isaiah 66:22 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
ERVMR   “मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
IRVMR   कारण मी जे नवीन आकाशे पृथ्वी निर्माण करीन, ती माझ्या समोर अक्षय राहतील.
त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले माझ्याबरोबर टिकून राहतील, परमेश्वर असे म्हणतो.