Bible Language

Isaiah 66:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
ERVMR   ऐका! नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. त्यांना योग्य शिक्षा देव करीत आहे.
IRVMR   नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे.
परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे.