Bible Language

Jeremiah 13:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यरुशलेम, तो पाहा! उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे. तुझा कळप कोठे आहे? देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले. त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती.
ERVMR   यरुशलेम, तो पाहा! उत्तरेकडून शत्रू चाल करुन येत आहे. तुझा कळप कोठे आहे? देवाने तुला या सुंदर कळपाचे दान दिले. त्याची तू काळजी घ्यावीस अशी अपेक्षा होती.
IRVMR   आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा.
त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे?