Bible Language

Jeremiah 2:34 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तुझ्या हातांना रक्त लागले आहे. ते रक्त गरीब निष्पाप माणसांचे आहे. तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस. तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस.
ERVMR   तुझ्या हातांना रक्त लागले आहे. ते रक्त गरीब निष्पाप माणसांचे आहे. तुझे घर फोडताना तू त्यांना पकडले नाहीस. तू कारण नसताना त्यांना ठार मारलेस.
IRVMR   गरीब निष्पाप यांच्या जिवांचे रक्त तुझ्या कपड्यांवर सापडले आहे.
तुझे घर फोडताना तुला ते सापडले नाहीत.