Bible Language

Jeremiah 43:6 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आता, योहानान सेनाधिकारी यांनी, पुरुष, स्त्रिया मुले ह्यांना गोळा करुन मिसरला नेले. ह्या लोकांत राजकन्याही होत्या (नबूजरदानने गदल्याला ह्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा नबूजरदान प्रमुख होता) योहानानने संदेष्टा यिर्मया नेरीयाचा मुलगा बारुख ह्यांनाही बरोबर नेले.
ERVMR   आता, योहानान सेनाधिकारी यांनी, पुरुष, स्त्रिया मुले ह्यांना गोळा करुन मिसरला नेले. ह्या लोकांत राजकन्याही होत्या (नबूजरदानने गदल्याला ह्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले होते. बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा नबूजरदान प्रमुख होता) योहानानने संदेष्टा यिर्मया नेरीयाचा मुलगा बारुख ह्यांनाही बरोबर नेले.
IRVMR   त्यांनी पुरुष स्त्रिया, मुले राजांच्या मुली आणि राजाचा अंगरक्षकांचा नायक नबूजरदान याने जे सर्वजण शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या याच्याजवळ ठेवले होते त्यांना आणि यिर्मया संदेष्टा नेरीयाचा मुलगा बारूख ह्यांनाही बरोबर नेले.