Bible Language

Jeremiah 47:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   “त्यांना घोड्याच्या टापांचे आवाज ऐकू येईल रथांचा गडगडाट चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल. वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत. ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत.
ERVMR   “त्यांना घोड्याच्या टापांचे आवाज ऐकू येईल रथांचा गडगडाट चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल. वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत. ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत.
IRVMR   त्यांच्या बलवान घोड्यांच्या टापांच्या आवाजामुळे,
त्यांच्या रथांचा गडगडाट त्यांच्या चाकांचा खडखडाट,
आपल्या स्वतःच्या अशक्तपणामुळे वडील आपल्या मुलांना ते मदत करु शकणार नाहीत.