Bible Language

Jeremiah 48:46 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   मवाब, तुझे वाईट होणार. कमोशच्या लोकांचा नाश होत आहे. तुझी मुलेमुली बंदिवान म्हणून वा कैदीम्हणून नेली जात आहेत.
ERVMR   मवाब, तुझे वाईट होणार. कमोशच्या लोकांचा नाश होत आहे. तुझी मुलेमुली बंदिवान म्हणून वा कैदी म्हणून नेली जात आहेत.
IRVMR   हे मवाबा, तुला हाय हाय! कमोशाच्या लोकांचा नाश होत आहे,
कारण तुझी मुले बंदिवान आणि तुझ्या मुली बंदिवासात नेल्या जात आहेत.