Bible Language

Jeremiah 50:33 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले तो इस्राएलला सोडणार नाही.
ERVMR   सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “इस्राएल यहूदा येथील लोक गुलाम झाले आहेत. शत्रूने त्यांना पकडून नेले तो इस्राएलला सोडणार नाही.
IRVMR   सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोक, यहूदी लोक याजवर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत.
ज्या सर्वांना त्यांनी पकडून नेले आहे त्यांना अजून धरून ठेवले आहे.