Bible Language

Jeremiah 52:28 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केलेनबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
ERVMR   आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केले नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023 यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
IRVMR   नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.