Bible Language

Jeremiah 52:31 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली.
ERVMR   यहूदाचा राजा यहोयाकीन हा 37 वर्षे बाबेलच्या तुरुंगात होता. त्याच्या तुरुंगवासाच्या 37 व्या वर्षी बाबेलचा राजा अवीलमरदोख ह्यास त्याची दया आली त्याने त्याची मुक्तता केली. त्याच वर्षी अवील-मरदोख गादीवर बसला होता. त्याने 12व्या महिन्याच्या 25व्या दिवशी यहोयाकीमची सुटका केली.
IRVMR   {यहोयाखीनाची तुरुंगातून सुटका} (2 राजे 25:27-30) PS मग असे झाले की, यहूदाचा राजा यहोयाखीन याच्या हद्दपारीच्या सदतिसाव्या वर्षी, बाराव्या महिन्यात, महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी, बाबेलाचा राजा अवील-मरोदख याने यहूदाचा राजा यहोयाखीन ह्यास बंदिवासातून मुक्त केले. ज्यावर्षी अवील-मरोदख राज्य करू लागला त्यावर्षी हे घडले. PEPS