Bible Language

Jeremiah 5:25 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा सुगीचा हंगाम आला नाही. तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे.
ERVMR   यहूदातील लोकांनो, तुम्ही पाप केलेत म्हणूनच पावसाळा सुगीचा हंगाम आला नाही. तुमच्या पापांनी परमेश्वराकडून मिळणाऱ्या ह्या चांगल्या गोष्टींचा आनंद तुमच्यापासून हिरावून घेतला आहे.
IRVMR   तुमच्या अन्यायाने या गोष्टी तुमच्यापासून राखून ठेवल्या आहेत. तुमच्या पापांनी तुम्हापासून चांगले ते आवरून धरले आहे.