Bible Language

Job 1:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?”सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”
ERVMR   परमेश्वराने सैतानाला विचारले, “तू कोठे होतास?” सैतानाने उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडत फिरत होतो.”
IRVMR   परमेश्वर सैतानास म्हणाला, “तू कोठून येत आहेस?” नंतर सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले आणि म्हणाला, “पृथ्वीवर हिंडून फिरून आणि तिच्यावर खाली-वर चालत जाऊन आलो आहे.”