Bible Language

Joel 2:17 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.
ERVMR   याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.
IRVMR   याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना,
द्वारमंडप वेदी यांच्यामध्ये रडू द्या.
त्यांनी म्हणावे, परमेश्वरा, आपल्या लोकांवर दया कर.
आणि आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस.
म्हणून राष्ट्रांनी त्यांच्यावर अधिकार करावा.
राष्ट्रांनी आपसात असे कां म्हणावे त्यांचा देव कोठे आहे?