Bible Language

Joshua 10:32 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली.
ERVMR   परमेश्वराने त्यांच्या हातून लाखीशचाही पाडाव केला. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या शहराचा पराभव करुन सर्व लोकांना ठार केले. लिब्नाचीच पुनरावृत्ती येथे झाली.
IRVMR   परमेश्वराने लाखीश इस्राएलाच्या हाती दिले त्यांनी ते दुसऱ्या दिवशी घेतले, लिब्नाचा केला तसाच लाखीशाचा तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्याचा त्याने तलवारीने नाश केला.