Bible Language

Joshua 11:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले.
ERVMR   पण टेकड्यांवर वसवलेली कोणतीही नगरे इस्राएल सैन्याने जाळली नाहीत. हासोर हे टेकडीवर वसलेले त्यांनी जाळलेले एकमेव नगर ते यहोशवाने जाळले.
IRVMR   टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्राएलाने जाळली नाहीत; हासोर मात्र यहोशवाने जाळले.