Bible Language

Joshua 13:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तसेच गिलादांचे नगर गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता.
ERVMR   तसेच गिलादांचे नगर गशूरी आणि माकाथी यांचा प्रदेश येथपर्यंत ही जमीन भिडलेली होती. हर्मोन पर्वत, सलकापर्यंतचा सर्व बाशान त्यांच्या हद्दीत होता.
IRVMR   गिलाद आणि गशूरी माकाथी यांची सीमा, आणि अवघा हर्मोन डोंगर सलेखापर्यंत सर्व बाशान;