Bible Language

Joshua 14:9 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा मोशेने मला त्यादिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, “तू जेथे पाऊल ठेठलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुलेबाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन.’
ERVMR   तेव्हा मोशेने मला त्यादिवशी वचन दिले. मोशे म्हणाला, “तू जेथे पाऊल ठेठलेस ती भूमी तुला मिळेल. तुझी मुलेबाळे तेथे कायमची राहतील. तू परमेश्वरावर निष्ठा ठेवलीस म्हणून तो प्रदेश मी तुला देईन.’
IRVMR   तेव्हा त्याच दिवशी मोशेने शपथ वाहून सांगितले की, ज्या भूमीवर तुझे पाऊल चालले ती खात्रीने तुझा तुझ्या वंशजाचे वतन अशी सर्वकाळ होईल; कारण की तू माझा देव परमेश्वर याला पूर्णपणे अनुसरलास.