Bible Language

Joshua 15:47 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
ERVMR   आश्दोदच्या भोवतालचा प्रदेश गावे याबरोबरच त्यांना गज्जा भोवतालचा प्रदेश त्याच्या जवळची गावे ही मिळाली. मिसरची नदी भूमध्य समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश येथपर्यंत त्यांचा भूभाग पसरला होता.
IRVMR   अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.