Bible Language

Joshua 8:28 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे.
ERVMR   यहोशवाने नंतर हे शहर बेचिराख करून टाकले. तेथे निव्वळ दगडधोड्यांची रास उरली. आजही तेथे तशीच स्थिती आहे.
IRVMR   तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे.