Bible Language

Lamentations 2:2 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   परमेश्वराने अजिबात दया दाखविता याकोबच्या घरांचा नाश केला. संतापाच्या भरात त्याने यहूदाकन्येच्या गडांचा नाश केला. देवाने यहूदाचे राज्य राज्यकर्ते धुळीला मिळविले. त्याने यहूदाच्या राज्याचा विध्वंस केला.
ERVMR   परमेश्वराने अजिबात दया दाखविता याकोबच्या घरांचा नाश केला. संतापाच्या भरात त्याने यहूदाकन्येच्या गडांचा नाश केला. देवाने यहूदाचे राज्य राज्यकर्ते धुळीला मिळविले. त्याने यहूदाच्या राज्याचा विध्वंस केला.
IRVMR   परमेश्वराने याकोबाची सर्व नगरे गिळंकृत केली आहेत.
त्यांच्यावर कसलीही दया केली नाही.
त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्ये दुर्गस्थानांना खाली ढकलून; त्याने ते धुळीला मिळविले आहेत.
त्याने तिचे राज्य त्यातले सरदारास अप्रतिष्ठीत कलंकित ठरविले आहे.