Bible Language

Lamentations 2:22 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
ERVMR   तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
IRVMR   पवित्र सभेच्या दिवसातील दहशतीप्रमाणे चोहोबाजूने तू माझ्याविषयी भय निर्माण केले आहेस.
परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी कोणीही सुटला नाही, वाचला नाही.
मी ज्यांचे लालनपालन केले वाढवले, त्यांना माझ्या शत्रूने नष्ट केले.” PE