Bible Language

Luke 10 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांचीनेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.
ERVMR   या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांची नेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.
IRVMR   {सत्तर शिष्यांची कामगिरी त्यांचे पुनरागमन} PS यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.