Bible Language

Luke 10:35 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार।(सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले म्हणाला, “याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.”‘
ERVMR   दुसऱ्या दिवशी त्याने दोन दीनार। (सुमारे वीस रुपये) काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले म्हणाला, “याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.”‘
IRVMR   दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले म्हणाला, ‘याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.’