Bible Language

Luke 16:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   ʇकोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील दुसऱ्यायावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील दुसऱ्यायाला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची पैशाची सेवा करु शकणार नाही.”
ERVMR   ʇकोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो द्वेष करील दुसऱ्यायावर तो प्रेम करील किंवा एकाशी तो प्रामाणिक राहील दुसऱ्यायाला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची पैशाची सेवा करु शकणार नाही.”
IRVMR   कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची पैशाची सेवा करू शकत नाही.” PS