Bible Language

Matthew 16:3 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत?
ERVMR   आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस गडद आहे. तुम्हांला आभाळाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत?
IRVMR   आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?