Bible Language

Matthew 21:23 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”
ERVMR   येशू मंदिरात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला.?”
IRVMR   {येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न} (मार्क 11:27-33; लूक 20:1-8) PS येशू परमेश्वराच्या भवनात गेला, येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक लोक वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हास कोणी दिला?”