Bible Language

Matthew 21:7 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   शिष्यांनी गाढवी शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
ERVMR   शिष्यांनी गाढवी शिंगरू येशूकडे आणले. त्या गाढवावर त्यांनी आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.
IRVMR   शिष्यांनी गाढवी शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला.