Bible Language

Matthew 2:11 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या.
ERVMR   ज्ञानी लोक बाळ होते त्या गोठ्यात आले. त्यांनी बाळ त्याची आई मरीया हिला पाहिले. त्यांनी लवून त्या बालकाला नमन केले. नंतर त्यांनी बाळासाठी आणालेल्या भेटवस्तु काढल्या. त्यांनी बाळाला सोने, ऊद गंधरस ह्या बहुमोल वस्तु दिल्या.
IRVMR   नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद गंधरस ही दाने अर्पण केली.