Versions
MRV नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
ERVMR नंतर योहानाला तुरूंगात टाकले आहे हे ऐकून येशू गालीलास परतला.
IRVMR {येशुंची गालील प्रांतातील सेवाकार्ये} PS योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला.