Bible Language

Matthew 4:24 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.
ERVMR   येशूविषयीची बातमी सर्व सूरीया देशभर पसरली; मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी पक्षाघाती होते अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणी त्याने त्यांना बरे केले.
IRVMR   येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.