Bible Language

Matthew 5:24 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
ERVMR   तर देवाला देण्यासाठी आणलेले दान तेथेच वेदीपुढे ठेव. प्रथम जाऊन आपल्या भावाबरोबर समेट कर आणि नंतर येऊन आपले दान दे.
IRVMR   तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.