Bible Language

Numbers 1:28 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
ERVMR   इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
IRVMR   इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;