Bible Language

Numbers 4:20 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”
ERVMR   जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”
IRVMR   पवित्र स्थानातील वस्तू पाहण्यास त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये किंवा गेले तर ते मरतील. अहरोनाने त्याच्या मुलांनी आत जाऊन कहाथीतल्या एकएकाला त्याचे काम त्याचे विशेष काम नेमून द्यावे. PEPS