Bible Language

Numbers 4:45 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   तेव्हा त्यांना त्यांचे विशेष काम देण्यात आले. मोशे अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
ERVMR   तेव्हा त्यांना त्यांचे विशेष काम देण्यात आले. मोशे अहरोन ह्यांनी, परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
IRVMR   मरारी वंशापैकी ज्या पुरुषांची गणती मोशे अहरोन ह्यानी, परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले. PEPS