Bible Language

Numbers 8:22 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
ERVMR   त्यानंतलेवी लोक सेवा करण्यास दर्शनमंडपात आले. अहरोन त्याच्या मुलांनी त्यांच्यावर देखरेख केली; कारण ते लेवी लोक करीत असलेल्या सेवेबद्दल जबाबदार होते. परमेश्वराने मोशेकडून अहरोन त्याचे मुलगे ह्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी लेवी लोकांचे सर्व काही केले.
IRVMR   त्यानंतर, लेवी दर्शनमंडपामध्ये अहरोनापुढे त्याच्या मुलांपुढे आपली नेमलेली सेवा करण्यास आत गेले. परमेश्वराने मोशेला लेव्याबद्दल आज्ञा केल्याप्रमाणे केले. त्यांनी सर्व लेव्यांना ह्याप्रकारे वागवले. PS