Bible Language

Numbers 9:21 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   कधी कधी ढग फकत रात्रीचाच पवित्र निवास मंडपावर राही सकाळी तो हाले. तेव्हा इस्राएल लोक आपले सामान घेऊन त्याच्यामागे जात असत.
ERVMR   कधी कधी ढग फकत रात्रीचाच पवित्र निवास मंडपावर राही सकाळी तो हाले. तेव्हा इस्राएल लोक आपले सामान घेऊन त्याच्यामागे जात असत.
IRVMR   काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की, ते एकसारखा प्रवास करीत असत. PEPS