Bible Language

Proverbs 10:13 (LITV) Literal Translation of the Holy Bible

Versions

MRV   शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी.
ERVMR   शहाणे लोक ऐकायला योग्य अशा गोष्टी बोलतात. पण मूर्ख लोकांनी सुधारावे म्हणून त्यांना शिक्षा करायला हवी.
IRVMR   विवेकशीलाच्या वाणीत ज्ञान सापडते,
परंतु जो अक्कलशून्य असतो त्याच्या पाठीस काठीच योग्य आहे.